ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

प्रजासत्ताक दिनानिमित्त आजाद इलेक्ट्रॉनिक्स वणीकडून ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची पर्वणी — “द ग्रेट रिपब्लिक डे सेल” निमित्ताने 70 % किमतीत सूट आणि आकर्षक भेट

On: January 25, 2026 11:58 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी : प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनाच्या (26 जानेवारी) शुभमुहूर्तावर वणी शहरातील नामांकित आजाद इलेक्ट्रॉनिक्स या प्रतिष्ठित शो–रूमतर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची भव्य घोषणा करण्यात आली आहे. या खास ऑफर्समुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बचत करण्यासोबतच भेटवस्तू मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

माहेर कपडं केंद्रासमोर, मेन रोडवरील आजाद इलेक्ट्रॉनिक्स शो–रूममध्ये “द ग्रेट रिपब्लिक डे सेल” निमित्ताने ग्राहकांना 70% किमतीत सूट मिळणार असून  टीव्हीच्या तसेच इतरही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाच्या खरेदीवर  मोठ्या प्रमाणावर बचतीचा लाभ देण्यात येणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून, ग्राहकांमध्ये या सवलतीसाठी मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

“द ग्रेट रिपब्लिक डे सेल”

🔺32″ टीव्ही, मूळ किंमत-22990/-, ऑफर किंमत फक्त-6990/-
🔺43″ टीव्ही, मूळ किंमत -44990/-, ऑफर किंमत फक्त,-11990/-
🔺50″ टीव्ही, मूळ किंमत -49990/-, ऑफर किंमत फक्त,-20990/-
🔺55″ टीव्ही, मूळ किंमत -54990/-, ऑफर किंमत फक्त,-25990/-

याशिवाय, ग्राहकांसाठी आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे —
प्रत्येक वस्तूच्या  खरेदीवर भेटवस्तू  पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे !तसेच प्रत्येक खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू, विशेष कॅश डिस्काउंट आणि सुलभ फायनान्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आजाद इलेक्ट्रॉनिक्सकडून ग्राहकांना झिरो डाउन पेमेंट, झिरो प्रोसेसिंग फी या सुविधांसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा लाईव्ह डेमो देखील दिला जात आहे, त्यामुळे खरेदीपूर्वी उत्पादनाची प्रत्यक्ष गुणवत्ता तपासण्याची संधी ग्राहकांना मिळते.

शो–रूममध्ये एलईडी टीव्ही, फ्रीज, डिप फ्रिजर, कुलर्स, इन्वर्टर बॅटरी, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, एअर कंडिशनर, मिक्सर–ग्राइंडर, गॅस स्टोव्ह तसेच विविध प्रकारच्या, नामांकित कंपनीच्या  घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध आहेत.

या ऑफर्सबाबत माहिती देताना आजाद इलेक्ट्रॉनिक्सचे प्रतिनिधी म्हणाले,

“26 जानेवारीच्या निमित्ताने ग्राहकांसाठी काहीतरी खास देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या ऑफर्स केवळ सवलतीपुरत्या मर्यादित नसून, ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी आहेत.”

या आकर्षक योजनांमुळे वणी परिसरातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, आगामी दिवसांत शो–रूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय वाहनांची विशेष फिटनेस तपासणी मोहीम राबवा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी भाऊ अतुल पांडे यांची मागणी

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

जळका शिवारातील अज्ञात मृतदेहाची ओळख पटली; मृतक पांढरकवड्यातील राहुल जोशी

Leave a Comment