” तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला शांती, करुणा आणि सत्याचा मार्ग आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे. द्वेषाऐवजी प्रेम, रागाऐवजी संयम आणि अज्ञानाऐवजी ज्ञान स्वीकारून आपण समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो.”
“या पवित्र बुद्ध पौर्णिमा निमित्त आपण सर्वांनी अहिंसा, सहिष्णुता आणि बंधुभाव यांचे पालन करण्याचा संकल्प करूया. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि शांतता नांदो हीच शुभेच्छा!”

शुभेच्छुक:-
🔺डॉ. संचिता विजय नगराळे 🔺
स्त्रीरोग तज्ञ तथा समाजसेविका






