ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वणीतील MHT-CET तयारीसाठी विद्यार्थी व पालकांची पहिली पसंती –   क्रिष्णा मास्टर्स अकॅडमी,

On: July 5, 2026 3:33 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी | प्रतिनिधी

वणी शहरातील  क्रिष्णा मास्टर्स अकॅडमी (KMA) ही संस्था गेल्या काही वर्षांपासून MHT-CET, JEE, NEET तसेच ११ वी–१२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण देणारी अग्रगण्य अकॅडमी म्हणून ओळख निर्माण करत आहे. अनुभवी शिक्षक, नियोजनबद्ध अध्यापन आणि सातत्यपूर्ण निकालांमुळे KMA ला वणी परिसरातील MHT-CET दोन वर्षांच्या इंटिग्रेटेड प्रोग्रामसाठी विद्यार्थी व पालकांची प्रथम पसंती मिळत आहे.
ठळक वैशिष्ट्ये
⭐ MHT-CET साठी २ वर्षांचा इंटिग्रेटेड प्रोग्राम
⭐ अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन
⭐ Physics, Chemistry, Mathematics आणि Biology या चारही विषयांचे उत्कृष्ट अध्यापन
⭐ नियमित अध्यापनासोबत साप्ताहिक व ग्रँड टेस्ट सिरीज
⭐ प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर वैयक्तिक लक्ष
⭐ संकल्पना स्पष्ट करण्यासाठी विशेष Doubt Solving Sessions
⭐ CET व बोर्ड परीक्षेसाठी स्वतंत्र रणनीती व मार्गदर्शन
⭐ गुणवत्तापूर्ण स्टडी मटेरियल व सराव प्रश्नसंच
⭐ शिस्तबद्ध व निकालाभिमुख शिक्षणपद्धती
⭐ विद्यार्थ्यांच्या यशस्वी निकालांची उज्ज्वल परंपरा

🎯 अनुभवी शिक्षकांची टीम
🔺प्रा. निलेश निवलकर सर – गणित (Founder & Director)
🔺प्रा. हेमंत जुमडे सर – Physics/Chemistry
🔺प्रा. वैभव बावणे सर – Chemistry
🔺प्रा. शुभम मदान सर – Biology (Co-Director)
🔺प्रा. श्रीराम माने सर – Physics
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत Concept Building, Regular Practice, Test Analysis, Doubt Solving आणि Personal Attention या पाच स्तंभांवर अकॅडमीचे कार्य सुरू असून, त्यामुळेच KMA आज वणीतील MHT-CET तयारीसाठी क्रमांक १ ची विश्वासार्ह अकॅडमी म्हणून विद्यार्थी आणि पालकांमध्ये ओळखली जात आहे.
प्रवेश सुरू – शैक्षणिक वर्ष 2026–28

संपर्क: 8668931691
पत्ता: Tajane Brothers Building, Near L. T. College, Wani.

  *क्रिष्णा मास्टर्स अकॅडमी, वणी* – “One Step Towards Success…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

राजूरमधील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर; वेकोली प्रशासन व ठेकेदाराला २४ तासांचा अल्टिमेटम

बोगस सोयाबीन बियाण्यांविरोधात मनसे आक्रमक; फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात कृषी विभागाला निवेदन, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला वणीत तीव्र विरोध; प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची संविधान जागर सन्मान मंच, वणीची  मुख्यमंत्र्याकडे मागणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला यश; 15 दिवसांत समितीचा अहवाल, जमीन संपादनावर सकारात्मक निर्णयाचे WCL प्रशासनाचे आश्वासन

विद्यार्थ्यांच्या जल्लोषात वणी लायन्स इंग्लिश मिडियम स्कूलचा प्रवेशोत्सव; गुलाबपुष्प, चॉकलेट आणि प्रेरणादायी संदेशांनी नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात

चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया घडविणारी न्यू निवेदिता पब्लिक स्कूल; प्रवेश प्रक्रिया सुरू! संस्कार आणि आधुनिक शिक्षण…

Leave a Comment